Pakistan Bomb Blast Live Video : पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्बस्फोट
Pakistan Bomb Blast Live Video Footage : पाकिस्तानात आत्तापर्यंत 12 ते 13 ठिकाणी बॉम्ब स्फोट झालेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर पसरली आहे.
पाकिस्तानात बॉम्ब ब्लास्टची मालिका सुरूच आहे. हे स्फोट कोणाकडून घडवले जात आहेत, याबद्दल अद्यापही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आत्तापर्यंत 12 पेक्षा जास्त बॉम्ब स्फोट याठिकाणच्या 12 ते 13 शहरांमध्ये झालेले आहेत. लाहोरमधील पाकिस्तानच्या नौदल तळाजवळ देखील बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाकिस्तानच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झालं आहे. काल ऑपरेशन सिंदूर नंतर आज सकाळपासूनच पाकिस्तानच्या विविध शहरांमधहीए बॉम्ब स्फोट होत आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठी अफरातफर पसरली आहे.
Published on: May 08, 2025 02:14 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

