AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Bomb Blast Video : पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट, शहरं केली रिकामी

Pakistan Bomb Blast Video : पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट, शहरं केली रिकामी

| Updated on: May 08, 2025 | 1:47 PM

Pakistan Bomb Blast Live Video Footage : पाकिस्तानात आता 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट झालेले आहेत. लाहोर, कराची, रावलपिंडीसह इतर मोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट होतं आहेत.

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफरी माजली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. काल ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या पाकिस्तानात आता 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट झालेले आहेत. मात्र हे बॉम्बस्फोट कोणी केले, का केले? याबद्दल कोणतीच माहिती नाही. मात्र बॉम्बस्फोटाच्या बातम्या मात्र समोर आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या सियालकोट, उमरकोट, रावलपिंडी अशा शहरांचा समावेश आहे. तर सियालकोट हे शहर आता रिकामं करण्यात आलेलं आहे. हे स्फोट कोणी घडवून आणले याचा शोध पाकिस्तानी सैन्याने अद्यापही लावलेला नाही.

दरम्यान, कराची आणि लाहोरचे विमानतळ देखील बंद करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी देखील स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: May 08, 2025 01:25 PM