AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi UNCUT | विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक देतो; पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

PM Narendra Modi UNCUT | विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक देतो; पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

| Updated on: Apr 16, 2026 | 5:05 PM
Share

लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर जोर देत विरोधकांना मोठं आवाहन केलं. “विधेयकाचं श्रेय तुम्ही घ्या, त्यासाठी आम्ही ब्लँकचेक देण्यास तयार आहोत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर जोर देत विरोधकांना मोठं आवाहन केलं. “विधेयकाचं श्रेय तुम्ही घ्या, त्यासाठी आम्ही ब्लँकचेक देण्यास तयार आहोत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या विधेयकांवर चर्चा करताना मोदी यांनी या निर्णयाला देशाच्या लोकशाहीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं. त्यांनी स्पष्ट केलं की, हे विधेयक कोणत्याही एका पक्षाचं नसून देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे. विरोधकांनी या विधेयकावर टीका केली असली तरी, केवळ राजकीय श्रेयासाठी अडथळे निर्माण करू नयेत, असा संदेशही त्यांनी दिला.
दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

 

Published on: Apr 16, 2026 05:05 PM
Follow Us