प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! पुणे-भुसावळ एक्स्प्रेस 2 महिन्यांसाठी बंद, काय आहे कारण?
कर्जत स्थानकात री-मॉडेलिंगचे काम सुरू असल्याने पुणे-भुसावळ रेल्वे २ महिन्यांसाठी रद्द
रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या…पुणे-भुसावळ एक्स्प्रेसने तुम्ही प्रावस करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस रेल्वे दोन महिन्यांसाठी बंद असणार आहे. कर्जत स्थानकात री मॉडेलिंगचे काम सुरू असल्याने पुणे-भुसावळ रेल्वे २ महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. हुतात्मा एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाणारी पुणे-भुसावळ एक्स्प्रेस २८ जानेवारी ते २१ मार्च दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार असून रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
Published on: Jan 30, 2023 08:45 AM
Latest Videos
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?

