Pune | पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा, रेमडेसिव्हीर मिळत नसल्यानं महिलेचा टाहो

पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा, रेमडेसिव्हीर मिळत नसल्यानं महिलेचा टाहो pune corona update Remdesivir injection

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:37 PM, 11 Apr 2021

पुणे: जिल्ह्यात एकीकडे दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अन दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन शिल्लक नाहीत अशी स्थिती आहे. पुण्यात एका महिलेला 13 तास उभं राहूनही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालं नाही. या महिलेने अखेर व्हिडीओ शेअर करत तिची अडचण मांडली.