पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज पुन्हा आंदोलन; ‘या’ मागणीसाठी रस्त्यावर
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा एकदा आंदोलन होतंय. या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? आणि कुठे होतंय हे आंदोलन? पाहा...
पुणे : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा एकदा आंदोलन होतंय. राज्य सरकारच्या एमपीएससी अभ्यासक्रम निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. पण आता ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित राहणार आहेत.
Published on: Feb 20, 2023 07:30 AM
Latest Videos
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

