पुणेकरांनो काळजी घ्या, उष्णतेचा पारा इतका वाढणार तर ‘या’ दिवशी पावसाचाही शक्यता
VIDEO | पुणे शहराला हवामान खात्याने दिला येलो अलर्ट, पुणे वेधशाळेने काय केलं पुणेकरांना आव्हान, बघा व्हिडीओ
पुणे : पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरात दिवसभर ऊन आणि संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तण्यात आला आहे. तर पुढचे दोन दिवस आज आणि उद्या पुणे शहराला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून आगामी दोन दिवस शहरात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उष्णतेचा पारा देखील वाढणार असून शहरातील तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला असून दुपारच्या सुमारास पुणे शहरात तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
Published on: Apr 15, 2023 10:42 AM
Follow Us
Latest Videos
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
