VIDEO : Ahmednagar | नगरमध्ये महामार्गाच्या भूमिपूजनाच्या उद्धाटन कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर

नगरमधील कार्यक्रमासाठी आज राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार एकत्र येणार होते. साथीला गडकरी देखील होते. पण या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यांनी पवारांसोबत एकाच मंचावर हजेरी लावण्याचं टाळलं आहे. नगरमध्ये कार्यक्रम होत असल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची हजेरी अपेक्षित होती.

नगरमधील कार्यक्रमासाठी आज राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार एकत्र येणार होते. साथीला गडकरी देखील होते. पण या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यांनी पवारांसोबत एकाच मंचावर हजेरी लावण्याचं टाळलं आहे. नगरमध्ये कार्यक्रम होत असल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची हजेरी अपेक्षित होती. शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून पुणे ते नगर हवाईप्रवास केला. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते नगरमध्ये दाखल झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सपुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI