Raosaheb Danve | तुम्ही चोऱ्या करता म्हणून धाडी पडतात, रावसाहेब दानवे यांचं विरोधकांवर टीकास्त्र

आम्ही धाडी टाकयाला लावल्या असं काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का अश्या शब्दात केंदीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केलीय .

आम्ही धाडी टाकयाला लावल्या असं काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का अश्या शब्दात केंदीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केलीय . देगलूर विधानसभा पोटनिवडनूकीत भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला . त्यानंतर आयोजित जाहिर सभेत दानवे बोलत होते .दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील धाडी वरून कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली . धाडीत ज्याची नावे आहेत ते काँग्रेस ,राष्ट्रवादी ,सेनेचे समर्थक असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली .. दरम्यान तुमच्यात दम असेल तर एकट-एकट येऊन आमच्याशी लढा, असे आव्हान रावसाहेब दानवे यांनी दिलय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI