Breaking | रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा निर्णय रद्द, पुणे विद्यापीठानं नव्यानं पत्रक काढलं
काल विद्यापीठाने निर्णयाला स्थगिती दिली होती, आज रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. काल विद्यापीठाने काढलेल्या पत्रकावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता.
पुणे : रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा निर्णय अखेर रद्द. पुणे विद्यापीठाने नव्याने पत्र काढत खुलासा केला. काल विद्यापीठाने निर्णयाला स्थगिती दिली होती, आज रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. काल विद्यापीठाने काढलेल्या पत्रकावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता.
Latest Videos
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
