इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा, रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इक्बाल चहल यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा, रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| Updated on: Nov 02, 2022 | 11:23 AM

मुंबई : इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal)यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख  (Rais Shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या निविदांची चौकशी निष्पक्ष व्हावी. चौकशी निष्पक्ष होण्यासाठी इक्बाल चहल यांना पदावरून हटवा अशी मागणी रईस शेख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.