Raghav chadha | मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट…
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच 'आप' पक्षाच्या इतरही 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर विविध स्तरांवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच ‘आप’ पक्षाच्या इतरही 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर विविध स्तरांवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
या प्रकरणावर नवनाथ बन, संजय राऊत तसेच इतर अनेक नेत्यांनी अनेक मतभेद व्यक्त केले. दरम्यान, अलीकडील एका रिपोर्टनुसार, ‘आप’मधून भाजपमध्ये गेलेल्या राघव चड्ढांचे इंस्टाग्रामवरील १० लाख फॉलोवर्स कमी झाल्याचे समोर आले आहे. तर हभजन सिंग यांच्या घराला पंजाबमध्ये काळं फासण्यात आलं होतं. यामुळे राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने तरुणांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे

