AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज

खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली… रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज

| Updated on: Jun 10, 2026 | 7:32 PM
Share

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणावर माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणावर माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत. “त्या टेबलवर आमच्या महिलांची देवाच्या नावाखाली इज्जत लुटली गेली,” असे वक्तव्य करत त्यांनी संताप व्यक्त केला. महिलांच्या तक्रारी समोर येत असतानाही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

रुपाली चाकणकर यांनी मात्र संबंधित जमीन व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. तसेच, आपल्याविरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आशा मिरगेसह काही जणांना दिल्ली उच्च न्यायालयात उपस्थित राहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे.

Published on: Jun 10, 2026 07:32 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या