रशियाने केला खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला
रशियाने खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला केला आहे. यात खूप मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच रशियाने खारकीवमधील लष्करी अकादमीवर हल्ला केला आहे. यात खूप मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 02, 2022 01:02 PM
Follow Us
Latest Videos
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
