Russia Ukraine Crisis | Russia – Ukraine मध्ये बॉम्ब ब्लास्ट

युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग होता. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंधही खोलवर रुजलेलेत. मात्र युक्रेनला पाश्चिमात्य देशांची लष्कर संघटना असलेल्या नेटो (NETO) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Feb 24, 2022 | 7:37 PM

रशिया आणि युक्रेन यांचे संबंध (Russia Ukraine Crisis) आता अधिकच चिघळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताणला गेलेला या दोन दिशांमधील मुद्दा आता युद्धाचे ढग अधिक गडद करतो आहे. गुरुवारी वेगवेगळ्या जागतिक वृत्तसंस्थांनी रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला असल्याचं म्हटलंय. रशियाचे राष्ट्रपती वाल्मादिर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे अधिकच आक्रमक झालेत. युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग होता. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंधही खोलवर रुजलेलेत. मात्र युक्रेनला पाश्चिमात्य देशांची लष्कर संघटना असलेल्या नेटो (NETO) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. हीच बाब रशियाला मान्य नसल्यानं वाद चिघळू लागला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी जागतिक स्तरावर युक्रेन आणि रशियामधील संघर्षावर घडत असून ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.