Sangli | सांगलीच्या शिराळा येथे सापडले तब्बल 19 जिवंत नाग, वन विभागाकडून कारवाई

सांगलीच्या शिराळा येथे तब्बल 19 जिवंत नाग एका फार्महाऊसवर सापडले आहेत. शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. मडकी आणि पोती पिशवीमध्ये बंदिस्त करुन ठेवलेले 19 नाग वन विभागाने कारवाई करत जप्त करुन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli | सांगलीच्या शिराळा येथे सापडले तब्बल 19 जिवंत नाग, वन विभागाकडून कारवाई
| Updated on: Aug 17, 2021 | 10:12 AM
सांगलीच्या शिराळा येथे तब्बल 19 जिवंत नाग एका फार्महाऊसवर सापडले आहेत. शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. मडकी आणि पोती पिशवीमध्ये बंदिस्त करुन ठेवलेले 19 नाग वन विभागाने कारवाई करत जप्त करुन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनावी दूरध्वनी वरुन फार्महाऊसमध्ये नाग बंदिस्त करुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्याचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली.त्यामुळे ही माहिती मिळताच शिराळा येथील वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक आणि सांगलीतील वनविभागाचे  पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले होते. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मडकी पोती पिशवी ठेवलेल्या 19 नाग आढळून आले.
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.