AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!

मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!

| Updated on: Jul 07, 2026 | 12:09 PM
Share

उबाठा ठाकरें गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुसळधार पावसामुळे 'मिसिंग लिंक' येथे दरड कोसळली होती, यावरही भाष्य केले. बोलता बोलता संजय राऊत यांनी आगामी कुंभमेळ्याबाबतही मोठा दावा केला आहे.

उबाठा ठाकरें गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुसळधार पावसामुळे ‘मिसिंग लिंक’ येथे दरड कोसळली होती, यावरही भाष्य केले. बोलता बोलता संजय राऊत यांनी आगामी कुंभमेळ्याबाबतही मोठा दावा केला आहे.

राऊत म्हणाले, “दोन लोकांचं बिंग या देशात फुटलेलं आहे. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि दुसरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. जे काय खड्डे पडतील, दोन खड्डे पडलेत. 6700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन, दलाली मिळाली ती वाहून गेली नाही. भाजपला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे पैसे वाहून गेले” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

पुढे संजय राऊत नाशिकमधील अगामी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत बोलताना म्हणाले, “मिसिंग लिंक पाहून आता लोकांना भीती वाटतेय नाशिक कुंभमेळ्याची. नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रा मॅनचा राइट हँड मॅन, जो महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट मंत्री आहे. संकटमोचन नाही, संकटलोचन आहेत ते!” असं म्हणत राऊतांनी गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “कुंभमेळ्यात किती भ्रष्टाचार होईल? लाखो लोकं तिथे येतील देशभरातून. सगळे ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिलेत, त्यामुळे अजिबात काम होणार नाही” असा दावा संजय राऊत यांनी केला.

Published on: Jul 07, 2026 12:09 PM

Follow Us
Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा.

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?.

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?