Sanjay Raut : भाजपकडून यंत्रणेचा वापर करून झूंडशाही, शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप
राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून यंत्रणेचा वापर करून झूंडशाही सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांन केलाय.
मुंबई : राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड (ED Raid) टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून यंत्रणेचा वापर करून झूंडशाही सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांन केलाय.
Published on: Mar 31, 2022 12:53 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

