AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Meet Raj Thackeray | संजय राऊत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

Sanjay Raut Meet Raj Thackeray | संजय राऊत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 17, 2021 | 12:58 PM
Share

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली.

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली. कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली असली तरी या भेटीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Published on: Nov 17, 2021 12:58 PM

Follow Us