काँग्रेस कार्यकारिणीत महत्वपूर्ण निर्णय
सोनिया गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजीनामा द्यावा असे वाटत असेल तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.
काँग्रेस कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. या बैठकी सोनिया गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजीनामा द्यावा असे वाटत असेल तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. यावेळी राजीनाम्याचा विषय निघाला त्यावेळी कार्यकारिणी समितीने या तिघांचाही राजीनामा घेण्यासा नकार दिल्याचे समितीने सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Follow Us
Latest Videos
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली

