शहाजी पाटील यांचा आवडता नेता कोण? रॅपिड फायर प्रश्नांना एकदम OK उत्तरं

मुंबई – काय तो डोंगार.. काय ते झाडी.. काय ते हाटील.. ओक्के मध्ये आहे सगळं.. या डॉयलॉगफेम शहाजीबापूंनी (MLA Shahaji Bapu)हा डॉयलॉग नेमका कसा काय आला, हे टीव्ही9 मराठीच्या न्यूजरुममध्ये उलग़डून सांगितलं. यावेळी त्यांनी रॅपिड फायर प्रश्नांना एकदम OK उत्तरं . या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी कुठेही उद्धव ठाकरेंचे नाव घेतले नाही.

वनिता कांबळे

|

Jul 06, 2022 | 11:38 PM

मुंबई – काय तो डोंगार.. काय ते झाडी.. काय ते हाटील.. ओक्के मध्ये आहे सगळं.. या डॉयलॉगफेम शहाजीबापूंनी (MLA Shahaji Bapu)हा डॉयलॉग नेमका कसा काय आला, हे टीव्ही9 मराठीच्या न्यूजरुममध्ये उलग़डून सांगितलं. यावेळी त्यांनी रॅपिड फायर प्रश्नांना एकदम OK उत्तरं . या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी कुठेही उद्धव ठाकरेंचे नाव घेतले नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें