मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील…
मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरू आहे. या बैठकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र यादरम्यान अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्या सुनेत्रा पवार यांच्यात नेमकी कशाबाबत बैठक घेण्यात येत आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ताज्या माहितीनुसार, गेल्या काही वेळापासून बैठक सुरू असून बैठकीचे अजूनही कारण गुलदस्त्यात आहे. अनेक वेळा या दोन्ही गटांच्या बैठका पार पडल्या आहेत. अशावेळी विलिनीकरणाच्या चर्चांना देखील उधाण येते.
Published on: Jul 06, 2026 07:14 PM
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..

