Shirdi | साईसंस्थानच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस हायकोर्टाची नोटीस
साईसंस्थानच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस हायकोर्टाची नोटीस. तत्कालीन अधिकारी कान्हूराज बगाटेंना नोटीस. हायकोर्टाची परवानगी न घेता 25 कोटींची बिलं अदा केली. परस्पर निधी खर्च केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केली होती याचिका.

Follow Us
Latest Videos
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...