शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे उधळणार – उद्धव ठाकरे
शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मुंबई: शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि पाठिराख्यांचे मनसुबेही धुळीस मिळविणार, असंही उद्धव ठाकरेंनी या पत्रात लिहिलं आहे. कठीण काळात निष्ठेनं सोबत राहिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी राजन साळवींच कौतुक केलय.
Published on: Jul 12, 2022 03:03 PM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

