दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा
दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिक काल रात्री आपसात भिडले. त्याचे पडसाद आजही उमटताना पहायला मिळत आहेत.
मुंबई: दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिक काल रात्री आपसात भिडले. त्याचे पडसाद आजही उमटताना पहायला मिळत आहेत. दादर पोलीस स्टेशन बाहेरही राडा झाला आहे. शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे येथे आले आहेत. शिवसेनेचे नेते येथे येत आहेत. खासदार अरविंद सावंतही दादर पोलीस स्टेशनमध्ये आले आहेत. शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरण तापलं आहे.
Published on: Sep 11, 2022 01:09 PM
Follow Us
Latest Videos
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60

