महाविकास आघाडीचे सहाची सहा उमेदवार निवडून येतील : दिलीप वळसे-पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी आज राष्ट्रवादीची काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) याची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेची परस्थिती वेगळी होती मात्र आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाय. बी. चव्हाण केंद्रामध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत […]

| Updated on: Jun 18, 2022 | 2:32 PM

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी आज राष्ट्रवादीची काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) याची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेची परस्थिती वेगळी होती मात्र आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाय. बी. चव्हाण केंद्रामध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधपरिषद निवडणुकीसाठी कंबर खोचली आहे तर दुसरीकडे भाजपाने त्यांनी रणनीती तयार असून राज्यसभा निवडणुकीपेक्षा जास्त मोठे यश प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण होत असल्याने अपक्ष आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अपक्ष  आमदारांची मनधरणी करत असल्याचे दिसून येते.

 

 

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.