सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी, 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार
सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी करण्यात आली. सोलापूर ते मुंबई अशी ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावणार आहे. पाहा,,,
सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी करण्यात आली. सोलापूर ते मुंबई अशी ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावणार आहे. या एक्सप्रेसमुळे सोलापूरहून मुंबईला केवळ साडे सहा तासात पोहोचता येणार आहे. 10 फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी करण्यात आली आहे. सोलापूर ते दौंडपर्यंतचे अंतर केवळ 2 तासात पार केल्याचे पाहायला मिळाले.
Latest Videos
Latest News