Karnataka Assembly Election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आज कर्नाटक दौऱ्यावर

Karnataka Assembly Election : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आज कर्नाटकात. पाहा व्हीडिओ...

Karnataka Assembly Election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आज कर्नाटक दौऱ्यावर
| Updated on: Apr 25, 2023 | 11:51 AM

सोलापूर : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशात महाराष्ट्रातील भाजपचे नेते कर्नाटकात जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच भाजपचे इतर नेतेही कर्नाटकात जाणार आहेत. गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर भाजप नेते कर्नाटकात जाणार आहेत. कर्नाटकातील दौऱ्यापूर्वी सोलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं. भाजप खासदार आणि आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. देवेंद्र फडणवीस आज कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या भाजप उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर देवेंद्र फडणवीस विजयपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात सभा घेणार आहेत.

Follow us
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.