Special Report | पाण्यावरून सोलापूरकर V/s पुण्यातील राष्ट्रवादी?
इंदापूरला पाणी वळवण्याचा आदेश रद्द केल्यानंतर उजनीच्या पाण्याचा मुद्दा शांत झाल्याची चर्चा होती. मात्र, जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत सोपापूरकर आणि काही संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्नही झाला.

Follow Us
Latest Videos
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले