मी पोलीस स्थानकात जाऊन मुख्यमंत्र्यांची बंगले चोरीला गेल्याची तक्रार दिली
ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईः महाविकास आघाडीचे शिलेदार आणि शिवसेनेची (Shiv Sena) मुलखमैदानी तोफ म्हणून सध्या चर्चेत असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आता त्यांच्या भाषेत भाजपचे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उत्तर देत त्यांनी केलेल्या आरोपांमधली हवा काढून टाकलीय. शिवाय, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल केलाय.
Published on: Feb 16, 2022 10:52 AM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

