AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | राज्यात आणखी 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढणार?

| Updated on: Apr 27, 2021 | 9:20 PM
Share

Special Report | राज्यात आणखी 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढणार?

राज्य सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन हा 1 मे रोजी सकाळी सातपर्यंतच आहे. मात्र, हा लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असे संकेत मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. याबबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !