AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | नागपुरची परिस्थिती चिंताजनक, बेड मिळवण्यासाठी हॉस्पिटलबाहेर वेटिंग

| Updated on: Apr 11, 2021 | 11:22 PM
Share

Special Report | नागपुरची परिस्थिती चिंताजनक, बेड मिळवण्यासाठी हॉस्पिटलबाहेर वेटिंग

नागपूरात कोरोनाची भयानक स्थिती आहे. रुग्णांना उपचारासाठी बारा-बारातास बेडसाठी वाट बघावी लागत आहेत. अनेकांची ऑक्सिजन लेव्हल कमी झालीय. पण बेड उपलब्ध झाल्याशिवाय काहीच पर्याय नाही.