Monsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस? काय सांगतं हवामान विभाग?

महाराष्ट्रात कुठे कसा असेल पाऊस? काय सांगतं हवामान विभाग? याचा हा खास आढावा.

Monsoon Update | राज्यात कुठं मुसळधार पाऊस होतोय, तर कुठं सौम्य पावसाच्या सरी होत आहेत. आता या पुढील 3 दिवसात कुठे कसा असेल पाऊस? काय सांगतं हवामान विभाग? याचा हा खास आढावा. | Special report on Mansoon rain update in Maharashtra