Special Report | दिल्लीत शरद पवार – नितीन गडकरींची भेट, 2 दिवसांआधी नेमकी कोणती चर्चा?

आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता दिल्लीत शरद पवार - नितीन गडकरींची भेट झालीय.

Special Report | आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता दिल्लीत शरद पवार – नितीन गडकरींची भेट झालीय. त्यामुळे 2 दिवसांआधी नेमकी कोणती चर्चा झाली, या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार का? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चेला उधाण आलंय. | Special report on Sharad Pawar Nitin Gadkari meeting in Delhi

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI