Special Report | परिवहन मंत्री अनिल परब यांचं एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम
पगारवाढीची घोषणा केल्यानंतरसुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सरुच आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे.
मुंबई : पगारवाढीची घोषणा केल्यानंतरसुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सरुच आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. त्यानंतर परब यांनी कठोर भूमिका घेतली असून कारवाई करण्याचा इशारा दिलाय. पाहा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Nov 25, 2021 11:46 PM
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

