ST Workers Strike | आतापर्यंत 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना महामंडळाची नोटीस
एसटीच्या 55 हजार कर्मचार्यांना एसटी महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलं आहे. वेळेत हजर न झाल्यास बडतर्फीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना 70 दिवस गैरहजर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं आहे.
एसटीच्या 55 हजार कर्मचार्यांना एसटी महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलं आहे. वेळेत हजर न झाल्यास बडतर्फीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना 70 दिवस गैरहजर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं आहे. एसटीचं शेकडो कोटींंचं नुकसान होत असल्याचीही आठवण करुन दिली आहे. एसटी महामंडळाने सर्क्युलर जारी करून कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.
Published on: Jan 05, 2022 10:28 AM
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

