सांगलीतील वाक्षेवाडी गावामधील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी तारेवरची कसरत
निक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली आहे. पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे कंबरे इतक्या पाण्यातून एकमेकांच्या मदतीने शाळेला जावे लागत आहे.
सांगली- वाक्षेवाडी गावामधीलविद्यार्थ्यांची (Students) शिक्षणासाठी तारेवरची कसरत करत आहेत. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओढ्यालापार करून जावे लागत आहे. ओढा भरून वाहत असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेसाठी (School)जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी (Citizen) प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली आहे. पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे कंबरे इतक्या पाण्यातून एकमेकांच्या मदतीने शाळेला जावे लागत आहे. याबरोबरच ओढ्यातील पाण्यामुळे लहानमुलांना शाळेत जाणे शक्य नाही.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

