शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात शिंदे गटाच्या वतीने आज युक्तिवाद संपला. नीरज किशन कौल यांनी पक्षाच्या घटनेतील बदलांवरून लोकशाहीच्या अभावावर भर दिला. पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, मुंबई उच्च न्यायालयाने विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुरु असलेली सुनावणी आज संपली असून, आता पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. २०१३ मध्ये पक्षप्रमुख पद निर्माण केले आणि २०१८ मध्ये घटनेत बदल केले, पण त्यानंतर पक्षांतर्गत नियुक्त्या लोकशाही पद्धतीने झाल्या नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाने वेळोवेळी निवडणुका घेण्यास सांगितले होते, याकडे लक्ष वेधले. कौल यांना त्यांच्या युक्तिवादासाठी आणखी चार तास अपेक्षित आहेत.
Published on: Sep 02, 2026 04:34 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...

