Supriya Sule: यवतमध्ये वारकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेनी बनवले पिठलं -भाकरी

यवतमध्ये सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पुढाकार घेत त्यांनी पिठलं आणि भाकरी त्यांनी बनवल्या. तसेच वारकऱ्यांची आस्थेने चौकशीही केली.

प्राजक्ता ढेकळे

|

Jun 26, 2022 | 6:47 PM

पुणे – जगतगुरु तुकाराम महाराजांच्या (Tukaram  maharaj)पालखी सोहळा दौंड (Daund )तालुक्यातील यवतमध्ये पोहचला आहे. दरवर्षी यवतमध्ये वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे जेवण देण्याची परंपरा आहे. यंदाही वारकऱ्यांच्या सोहळ्यात यवतमध्ये वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे (MLA  Supriya Sule )यांनी भाकरी बनवण्याचा आंनद घेतला . यवतमध्ये सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पुढाकार घेत त्यांनी पिठलं आणि भाकरी त्यांनी बनवल्या. तसेच वारकऱ्यांची आस्थेने चौकशीही केली.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें