आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांचा मोर्चा
आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला आहे. औरंगाबादच्या आमखास मैदानावर शिक्षकांनी हा मोर्चा काढला आहे.
मुंबई: आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला आहे. औरंगाबादच्या आमखास मैदानावर शिक्षकांनी हा मोर्चा काढला आहे. हजारो शिक्षक प्रशांत बंब यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. आमदार कपिल पाटील, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे हे सुद्धा या मोर्चात सहभागी झाले आहेत.
Published on: Sep 11, 2022 12:50 PM
Follow Us
Latest Videos
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

