Ganapati Visarjan 2022: DJ वरुन अहमदनगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने
शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे गटाचा डीजे पुढे घेण्यात आला मिरवणूक सुरळीत सुरू करण्यात आली.
अहमदनगर : गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने आले. ठाकरे गटाच्या जागी शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने नगरमध्ये काहीकाळ तणाव पहायला मिळाला. ठाकरे गटाच्या 14 क्रमांकाच्या जागी शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे गटाचा डीजे पुढे घेण्यात आला मिरवणूक सुरळीत सुरू करण्यात आली.
Published on: Sep 09, 2022 11:21 PM
Follow Us
Latest Videos
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
