AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITI विद्यार्थ्याने ‘My Last Location is Madgi Bridge’ स्टेस्टस ठेवून उचललं टोकाचं पाऊल

| Edited By: महेश घोलप | Updated on: Feb 22, 2022 | 9:22 AM
Share

भंडारा जिल्ह्यात तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. आयटीआय परीक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

‘माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असं व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस (WhatsApp Status) ठेवल्यामुळे विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या (ITI Student Suicide) केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे (Tumsar Bhandara) हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याला नैराश्य आल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच विद्यार्थ्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली. विद्यार्थ्याने उल्लेख केलेल्या माडगी पुलावर सायकल आणि जॅकेट आढळले आहे, मात्र 48 तास गेल्यानंतरही विद्यार्थ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केला, की आत्महत्येचा बनाव केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र लेकाच्या काळजीने त्याच्या कुटुंबीयांना हुरहूर लागून राहिली आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्यात तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. आयटीआय परीक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. “माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असं स्टेस्टस त्याने ठेवलं होतं. 20 वर्षीय विद्यार्थी शहरातील तुमसर वॉर्डमध्ये राहतो.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

लाखोंची स्वप्नं सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल.

लाखोंची स्वप्नं सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप.

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप