धर्मगुरू Dalai Lama कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाचा आले लोकांसमोर
अध्यात्मिक गुरू दलाई लामा कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आले आहेत. हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये ते नागरिकांना भेटले. दोन वर्षांनंतरअध्यात्मिक गुरू दलाई लामा कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आले आहेत.
अध्यात्मिक गुरू दलाई लामा कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आले आहेत. हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये ते नागरिकांना भेटले. दोन वर्षांनंतरअध्यात्मिक गुरू दलाई लामा कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आले आहेत. हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये ते नागरिकांना भेटले. दोन वर्षांनंतर दलाई लामा हे लोकांसमोर आले. त्यांना पाहण्यासाठी यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
दलाई लामा हे लोकांसमोर आले. त्यांना पाहण्यासाठी यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
Latest Videos
Latest News