भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकली; अपघातात दोन तरुण जखमी
बीएमडब्लूच्या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आहे. डीपी रोड परिसरात हा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकून हा अपघात घडला.
पुणे – बीएमडब्लूच्या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आहे. डीपी रोड परिसरात हा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकून हा अपघात घडला. अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Follow Us
Latest Videos
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला

