खंडेनवमीनिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले प्रतापगडावर दाखल

खंडेनवमीनिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले प्रतापगडावर दाखल झाले . प्रतापगडावरील भवानी मातेचे पूजन करुन उदयनराजे भवानीमातेचा आर्शिवाद घेणार आहेत.

मुंबई : खंडेनवमीनिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले प्रतापगडावर दाखल झाले . प्रतापगडावरील भवानी मातेचे पूजन करुन उदयनराजे भवानीमातेचा आर्शिवाद घेणार आहेत. यावेळी प्रतापगडावर त्यांचे वाजत – गाजत स्वागत करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI