AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh मध्ये BJP ला 277 तर सपाला 134 जागा मिळण्याची शक्यता, रिपब्लिकचा सर्व्हे काय सांगतो?

Uttar Pradesh मध्ये BJP ला 277 तर सपाला 134 जागा मिळण्याची शक्यता, रिपब्लिकचा सर्व्हे काय सांगतो?

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 7:30 PM
Share

टीव्ही 9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅटनं उत्तरप्रदेशात 211-225 जागा भाजपला तर, समाजवादी पक्षाला 146 ते 160 जागा मिळतील. तर बसपाला 14-24 तर काँग्रेसला 4-6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आल्याची माहिती आहे. रिपब्लिक टीव्हीनं उत्तर प्रदेशात भाजपला 262-277 तर सपाला 119-134 तर बसपाच्या 07-15 जागा मिळतील. तर काँग्रेसला 03-08 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, टीव्ही 9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅटनं उत्तरप्रदेशात 211-225 जागा भाजपला तर, समाजवादी पक्षाला 146 ते 160 जागा मिळतील. तर बसपाला 14-24 तर काँग्रेसला 4-6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.