AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | R व्हॅल्यू म्हणजे नक्की काय?

| Updated on: May 26, 2021 | 10:06 PM
Share

कोरोना काळात एक दिलासादायक बातमी आहे. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होतेय. त्याचं कारण म्हणजे भारतातीस R व्हॅल्यू कमी झालीय. ही R व्हॅल्यू नेमकी काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !