कॉमेडीवर काय उत्तर देऊ, आदित्य ठाकरे यांची अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी कॉमेडीला टीव्हीवर राहूदेत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं, असं ते म्हणाले.
मुंबई: अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी कॉमेडीला टीव्हीवर राहूदेत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं, असं ते म्हणाले. हा एकप्रकारे आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आपले पहिल्या पाच मध्ये आलेले आहेत. मविआच्या कामाचं माँडेल इतर राज्यात पोहोचवणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
Latest Videos
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल

