AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्बर रेल्वे मार्गावर अचानक 2 तासांचा विशेष मेगा ब्लॉग का घ्यावा लागला?

| Updated on: Jul 07, 2022 | 8:33 PM
Share

हार्बर रेल्वे(Harbor Railway ) मार्गावर गुरुवारी सकाळी अचानक 2 तासांचा विशेष मेगा ब्लॉग(mega blog) घ्यावा. रेल्वे लाईवर अचानक भिंत कोसळल्याने डेब्रिज हटवण्यासाछी हा ब्लॉक घेण्यात आला. यावेळी दुपारी दोन ते सायंकळी चार पर्यंत लोकल बंद होत्या. 

Published on: Jul 07, 2022 08:33 PM