Alto K10 : मारुतीची नवी ऑटोमॅटिक Alto K10चे खास फीचर्स, आकर्षक लाल रंग आणि बरंच काही जाणून घ्या…

| Updated on: Aug 21, 2022 | 6:04 AM

16 वर्षांपासून कार मार्केटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या मारुतीनं आपली Alto K10 कार लाँच केली आहे. ही नवीन कार लाँच झाल्यानंतर आता रस्त्यावर आली आहे. त्याची छायाचित्रे पाहुया.

1 / 5
16 वर्षांपासून कार मार्केटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या मारुतीनं आपली Alto K10 कार लाँच केली आहे. ही नवीन कार लाँच झाल्यानंतर आता रस्त्यावर आली आहे. त्याची सर्वोत्तम छायाचित्रे पाहुया.

2 / 5
नवीन मारुती अल्टो K10 लाल रंगात खूपच आकर्षक दिसते. कंपनीने ही नवीन अल्टो अनेक उत्कृष्ट फीचर्ससह लाँच केली आहे.

3 / 5
नवीन अल्टोच्या फ्रंट आणि बॅक डिझाईनसोबतच साइड डिझाईनमध्येही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे याला रिफ्रेश लुक मिळतो.

4 / 5
नवीन मारुती अल्टो देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने यावेळी कारचा आकारही वाढवला आहे. नवीन प्रगत फीचर्स म्हणून इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे. याशिवाय यावेळी यात डिजिटल मीटरही आहे.

5 / 5
कंपनीने या कारच्या पुढच्या आणि मागच्या डिझाईनमध्ये अनेक बदल केले आहेत. हे डिझाईन पाहता तुमच्या लक्षात येईल.आकार वाढवल्यानंतर मागील सीटभोवती बरीच जागा आहे. जे प्रवाशांसाठी पुरेसे आहे.